भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय गातो अर्थ त्यांनाच कळेना राग गातो नाना आळवोनी

kay gato artha tyannach kalena rag gato nana alavoni

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
काय गातो अर्थ त्यांनाच कळेना राग गातो नाना आळवोनी ॥१॥ विठाबाई म्हणे जळो त्यांचे तोंड व्यर्थ व्याली रांड त्यासीं समजा ।।२।। परस्त्रीगमन कदापी न करा त्यापेक्षा बरा नंपुसक॥३॥ घरोघरी गुरु जाण ज्ञान सांगणार पूर्ण ||४|| शब्दज्ञान ते सांगती अधोगती दोघे जाती ॥५॥