भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझी सत्ता आहे देहावरी समज माझेवरी तुझी कींचीत नाही

tujhi satta ahe dehavari samaj majhevari tujhi kinchit nahi

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
तुझी सत्ता आहे देहावरी समज माझेवरी तुझी कींचीत नाही ॥१॥ देह नव्हे मी माझे देह जाण । समजती मी देह अहंभाव ॥२॥