भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनीया शास्त्री रागेने बहुत मूर्ख म्हणतो शेतकरीस जाणा

aikoniya shastri ragene bahut murkha mhanato shetakaris jana

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
ऐकोनीया शास्त्री रागेने बहुत मूर्ख म्हणतो शेतकरीस जाणा ||१|| नीळा बोले तेव्हा शाख शिकले तरी पुराण वाचले तरी जन्मभरी।।२।। तीर्थयात्रा फीरता न समजती गूढ गुरुपाय दृढ धरल्यावीण ॥३॥ म्हणुनीया त्याचे शिरी जाण नीळा हस्त ठेवीतो डोळा सर्व पाहती ॥४॥ ज्ञान जाहले त्यास सर्व येकंदर चरण धरीतो नीळायाचे ॥५॥