भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान

mulin nenapan | jala tari abhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥१॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥ अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुद्धी ॥२॥ अंतरली नाव । तुका म्हणे नाहीं ठाव॥३॥