पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित
payampasin chitta | tenen bheti akhandit
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥
payampasin chitta | tenen bheti akhandit
पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥१॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥
payarin ghalin mithi | daten kanthin sadagad
पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद ॥१॥ वाहेन टाळी नाचेन रंगीं । दुजें संगीं नका कांहीं ॥२॥
payalasi anjan asaven dolan | mag dhanacha kohala hatan lage
पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥
payanvari thevitan bhal | karma sakal suphal
पायांवरी ठेवितां भाळ । कर्म सकळ सुफळ ॥१॥ ऐसा छंद जया मनीं । धन्य जननी तयाची ॥२॥
payanvari thevitan bhal | geli talamal sakalahi
पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥ बैसलें रुप डोळां आधीं । गेली उपाधी सकळ ॥२॥
payanvari theviti bhal | ten premal varakari
पायांवरी ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ॥१॥ जन्मोजन्मीं त्यांचा संग । द्या अभंग सर्वदा ॥२॥
payin chitta hen rahilen | bramharup pain jahalen
पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥ मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥
payin jadalen majhe man | chitta jalen samadhan
पायीं जडलें माझे मन । चित्त जालें समाधान ॥१॥ तुमच्या नामाचा महिमा । आजी पावन केलें आम्हां ॥२॥
payin lin hota nila | didhala kala premachi
पायीं लीन होता निळा । दिधला कळा प्रेमाची ॥१॥ निववूनियां केला सुखी । ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥
par nahin jayachya guna | to ubha shripandharicha rana
पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥ नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥
paradhiyasi tevhan datala gahinvar | lotalen apar prem tevhan
पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥ जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥
paradhi to jhad ghaloni patala | ghalavaya ghala ekasaren
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥ भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥
palate bhavana santache sangati | abhavikanhi bhakti pragatatase
पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥
pala khauniyan dhala bahini gharin | bhaktilagin hari veda jhala
पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥ सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥
palanyachi pari sangen atan
पाळण्याची परी सांगेन आतां । पाळण्या तान्हुलें बोंभाते देहेविणेम ताता ॥१॥
palatoni jati gharasi tatkal | khel to akal sarva tyacha
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥
paliton vachan | pari bahu bhiten man
पाळितों वचन । परि बहु भीतें मन ॥१॥ करितो पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥
paliyele lale | majhe viththale krupale
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥ बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
palilin posilin tumachiya naven
पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें । तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥
palilon posilon janmajanmantarin | vagavilon karin dharoniyan
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥