धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा
dhanya dhanya ekanatha | tumachen payin majha matha
धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा ॥१॥ दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥
dhanya dhanya ekanatha | tumachen payin majha matha
धन्य धन्य एकनाथा । तुमचें पायीं माझा माथा ॥१॥ दासोपंताचा अभिमान । गेला होताचि दरुशन ॥२॥
dhanya dhanya kirtan jagin | sant techi sabhagin
धन्य धन्य कीर्तन जगीं । संत तेची सभागीं ॥१॥ गाती कीर्तनीं उल्हास । सदा प्रेमें हरिदास ॥२॥
dhanya dhanya jagin sant | krupavant dinabandhu
धन्य धन्य जगीं संत । कृपावंत दीनबंधु ॥१॥ कृपादृष्टी अवलोकितां । परिपुर्ण समदृष्टी ॥२॥
dhanya dhanya jyache charanin gangaogh jhala | mastakin dharila umakanten
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥
dhanya dhanya te jan | jaya shivachen bhajan
धन्य धन्य ते जन । जया शिवाचें भजन ॥१॥ हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
dhanya dhanya ten sharir | jethen katha nirantar
धन्य धन्य तें शरीर । जेथें कथा निरंतर ॥१॥ गुण गाती भगवंतांचे । तेचि जाणावें दैवाचे ॥२॥
dhanya dhanya techi nar | dattanamin je tatpar
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥ त्याचे होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
dhanya dhanya techi sant | nahin mat dusari
धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥ वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥
dhanya dhanya din| tumache jhale darushan
धन्य धन्य दिन। तुमचे झाले दरुषण ॥१॥ आजि भाग्य उदया आलें। तुमचें पाऊल देखिलें ॥२॥
dhanya dhanya namadev | sarva vaishnavancha rav
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥ प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥
dhanya dhanya nivruttideva | kay mahima varnava
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥ शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥
dhanya dhanya pandharapur | vahe bhivara samor
धन्य धन्य पंधरपुर । वाहे भीवरा समोर ॥१॥ म्हणोनि नेमें वारकरी । करती वारी अहर्निशीं ॥२॥
dhanya dhanya pundalik | tarile lokan sakalan
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोकां सकळां ॥१॥ तुझें भाकेंगुतुंनी येथें । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥
dhanya dhanya pundalika | kela taranopay lokan
धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लोकां ॥१॥ एका दर्शनेंचि उध्दार । केलें पावन चराचर ॥२॥
dhanya dhanya bhumandali | vaishnav balin vir gadhen
धन्य धन्य भुमंडळी । वैष्णव बळीं वीर गाढें ॥१॥ कळिकाळाचे न चले बळ । नामें सबळ वज्रकवची ॥२॥
dhanya dhanya viththal dev | pahatan nirase bhev kalachen
धन्य धन्य विठ्ठल देव । पाहतां निरसे भेव काळाचें ॥१॥ जाउनी घाला पायीं मिठी । उदार हा जगजेठी ॥२॥
dhanya dhanya shrigurubhakta | guruchen janati manogat
धन्य धन्य श्रीगुरुभक्त । गुरुचें जाणती मनोगत ॥१॥ गुरुचरणीं श्रद्धा गाढी । गुरुभजनाची आवडी ॥२॥
dhanya dhanya shrihariche gun | nam pavan aikatan
धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकतां ॥१॥ जें जें अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥
dhanya dhanya santu hoshil tun jan
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण । तुजलागी ज्ञान फार आहे ।।
dhanya dhanya sadagururana | dakhivilen brahma bhuvana
धन्य धन्य सदगुरुराणा । दाखिविलें ब्रह्मा भुवना ॥१॥ उपकार केला जगीं । पावन जालों आम्हीं वेगीं ॥२॥