भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी

dhanya dhanya techi sant | nahin mat dusari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य धन्य तेचि संत । नाहीं मात दुसरी ॥१॥ वाचे सदा नारायण । तेंवदन मंगळ ॥२॥ सांदोनी घरदारा । जाती पंढरपुरा आवडी ॥३॥ एका जनार्दनीं नेम । पुरुषोत्तम न विसंबे त्या ॥४॥