जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा
janma mrutyu phar jhale majhya jiva | aik majha dhanva panduranga
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥
janma mrutyu phar jhale majhya jiva | aik majha dhanva panduranga
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥
janma vyartha jato ha ghana nenata
जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता । काय तुज आता सांगू वर्म ।।
janmakalin deven pratidnya pain keli | shatakoti lihili kavyarachana
जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥
janmajanmantarin asel punyasamugri
जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री । तरिच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥
janmajanmantarin jhala tuj shram | hmanoniyan brahma alen yethen
जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥
janmajanmatarichen sukrut jodanen | santacharan pavanen tenen bhagyen
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥
janmamaran koden nivari ha sang | bhajen padunrang adhi
जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥ वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥
janmamaran sankaden nivaravaya koden | viththal ughaden pandhariye
जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥
janmamarana nivariti | je daviti supanth
जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ ॥१॥ बैसविती अक्षयपदीं । ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥
janmamarananchi kayasi chinta | tujhya sharanagatan pandhariraya
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय काय ॥ध्रु.॥
janmamarananchi visaralon chinta | tun majha ananta mayabap
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥
janmamaranachen tutalen sankaden | kaivalya rokaden ubhen ase
जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥ डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥
janmamaranachen nivarel duhkh | karitan dekh kirtan
जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन ॥१॥ नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥
janmamaranachen bhay maj davisi | ten myan hrashikeshi angikaralen
जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥
janmamarananchya chukava re khepa | yasi to sopa ramamantra
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥
janmamarananten nahinch ganit
जन्ममरणांतें नाहींच गणित । सूर्य जैसा होत उदय अस्त ॥१॥
janmala jo prani | ramanam neghe vani
जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥ महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
janmala deh poshila sukhacha | kay bharanvasa yacha ahe
जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥ येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥
janmalen ten bal | pari vat pahe kal
जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥ नाहीं संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥
janmalo mi kuthe sangatan naye kanhi
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही । निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।१।।