जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी
jad mudh adnyani vishvas dharila mani
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥
jad mudh adnyani vishvas dharila mani
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥१॥
jad henchi khale ayushyachi rasi | kal map rasi mavitase
जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥ माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥
jadajivaten uddhari | aisi namamaji thori
जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥ तेंचि नाम वाचे गातां । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥
jadajivasi uddhar | karavayasi nirdhar
जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥ पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसे अपुलिया ॥२॥
jadamudh pashan na ghade tujhi seva
जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा । पतीत केशवा जन्मा आलो ॥१॥
jadala jivin to navhechi paratan | chittin chinta vyapuniyan
जडला जीवीं तो नव्हेचि परतां । चित्तीं चिंता व्यापूनियां ॥१॥ बुध्दीमाजीं याचेंचि ठाणें । राहटें करणें अहोरात्रीं ॥२॥
jadalon angaangin | mag thevin prasangin | kanhin urijogi| lokin ahe purati
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥१॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥
jadalon ton atan payin | houn kain vegala
जडलों तों आतां पायीं । होऊं काईं वेगळा ॥१॥ तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥
jadantil shudhdansh kautuken righala
जडांतील शुध्दांश कौतुकें रिघाला । निवृत्तीने दाविला कृपा करुनी ॥१॥
jadit mudrika bahubhushanen | karin kankane sushobhiten
जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं कंकणे सुशोभितें ॥१॥ पितांबरे घातली कास । हेमरत्नास जिंकियलें ॥२॥
jadoniyan theli | vruti payin ligatali
जडोनियां ठेली । वृति पायीं लिगटली ॥१॥ मुखीं नामाचि गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ॥२॥
jatan kara re jatan kara | ghalun pahe gharavari ghala choraten
जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥१॥ अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥ध्रु.॥
jatan karin jiven | shuddhabhaven karuni
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥
jatanelagin jivan thevilen
जतनेलागीं जीवन ठेविलें । विश्वरुप हारपलें ज्ञानपंथी ॥१॥
jan tari dekhen guntalen prapanchen | smaran ten tyachen tyasi nahin
जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥१॥ म्हणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥
jan tumhi karare udim | vache smara narayan | to tumhan chukavil janmamaran | mayabhraman chukavil
जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥ तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥
jan dev tari payan chi padaven | tyachiya svabhaven chad nahin
जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
jan puji yacha maj kan abhar | ha tuhmi vichar janan deva
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥ पत्र कोण मानी वंदितील शिक्का । गौरव सेवका याचि मुळें ॥ध्रु.॥
jan manavilen vari bahyatkarin | taisa mi antarin nahin jalon
जन मानविलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥१॥ म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥
jan vijan jalen amhan | viththalanama pramanen
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥