भजनी मालिका
← भजनांकडे परत

जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे

jad henchi khale ayushyachi rasi | kal map rasi mavitase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥ माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥ मनोमय साक्ष माणिकाप्रमाणें । तूंचि नारायण काळ खंडी ॥३॥ नामा ह्मणे जावें शरण केशवा । सळेचा जो ठेवा न पवसी ॥४॥