महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती
mahura aisin phalen nahin | alin kanhin galati
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
mahura aisin phalen nahin | alin kanhin galati
महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥१॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥
maulichi chali lenkarache odhi | tayalagin kadhi pran priti
माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥
maulisi sange kon | prem vadhavi tahanen
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥१॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥
makada disati kanvati narala | bhokta to nirale varil sari
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥
makaden muthin dharilen phutane | guntale te nene hat tethen
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
maganen ten ek tujaprati ahe | deshi tari pahen panduranga
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥
maganen ten magon deva | karun bhakti tyachi seva
मागणें तें मागों देवा । करूं भक्ती त्याची सेवा ॥१॥ काय उणे तयापाशीं । रिद्धीसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
magata bhikari jalon tujhe dvarin | dei maj hari krupadan
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
magatan vibhag | kothen lapal ji mag
मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥१॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥
magatiyache donachi kar | amit bhandar datiyachen
मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
magatyachi kothen ghadate niras | lenkara udas nahin hoten
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥
magayachi nahin ichchha | jo mi aisa sankochon
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥१॥ लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥
magayas gelon sidori | tujhya mayagharin ganjiyelon
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥
magitalyas as kara | uri dhara kanhimbahin
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥१॥ म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥
magitalyas pasari kar | palatan bhari vakhati
मागितल्यास पसरी कर । पळतां भरी वाखती ॥१॥ काय आम्ही नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥
magil te ati yenen ghade sang | sutavil ang eka sutren
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
magil visar hoinl sakal | keli talamal duhkhachi te
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावली बुद्धी पायांपाशीं ॥ध्रु.॥
maguta hachi janma pavasi | bhogilen sukhaduhkh janasi| hen ton na ghade re sayasin | kan re andh hosi janoniyan
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौयाशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥
magen chinta hoti as | kela nas ya kalen
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥
magen jaisa hota majhe angin bhav | taisa ek thav nahin atan
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें ग्वही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥