आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत
amuchi maliyachi jat | shet lavun bagait
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
amuchi maliyachi jat | shet lavun bagait
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
uthoni pratahkalin karuniyan snan | ghaluni asan yathavidhi
उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥ नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
aikave viththal dhure | vinanti majhi ho satvaren
ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
kan gan rusalasi krupalun ba hari | tujavin dusari bhakti nene
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥ दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
kanda mula bhaji | avaghi vithabai majhi
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥ लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
jagin tarak ek nam | uttam dham pandhari
जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ॥१॥ चला जाऊ तया गावा। पाहू देवा विठ्ठला ॥२॥
nako tujhen dnyan nako tujha man | majhen ahe man vegalechi
नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥ नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
namachiya balen na bhiun sarvatha | kalikalachya matha sote marun
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥
pail pahaho parabrahma bhulalen | jagadish kanho paratantra jhalen
पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥ काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
bhali keli hin yati | nahi vadhali mahanti
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥ जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
maganen ten ahma nahin ho konasi | athavaven santasi henchi kharen
मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥ पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥
majhi hin yati majhi hin yati| tumhi udar shripati
माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती ॥१॥ नका देऊ भक्ती मुक्ती । माझी परिसावी विनंती ॥२॥
vikasila nayan sphuran alen bahin | datale hradayin karunabhariten
विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥ जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
vithobache pay raho akhand chitti | akhand shripati hechi dyave
विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥ ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ । साधी काळ वेळ याचि परी ॥२॥
shiv bramhan vishnu tinhi dev ek | je nirakar samyak viththal majha
शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥ विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥
samayasi sadar vhaven | dev thevile taisen rahaven ||dhru
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥ कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।