मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं
mithavanyache dhani | tumhi vyavasay janin
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥
mithavanyache dhani | tumhi vyavasay janin
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनीं ॥१॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥
mithi ghaluniyan bhaktan | mhane sinaleti atan
मिठी घालूनियां भक्तां । म्हणे सिणलेती आतां ॥१॥ धांवे चुरावया चरण । ऐसा लागवी आपण ॥२॥
mithya bhutakaya mithya bhutamaya | mithya bhutachhaya jevin vase
मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥ मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥
mithya mayajal mrugajal badha | lagalase dhanda sansariya
मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥ आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥
mithya mayechya dhakasathin | yogi rigale kapatin
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं ॥१॥ आसन घालूनियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥
mithya ha sansar | avagha mayecha bajar
मिथ्या हा संसार । अवघा मायेचा बाजार ॥१॥ स्त्रिया पत्रधन । हें तों सर्व मायिक जाण ॥२॥
miravi angin avatar lenin | virajit kirti bhushanin | mugut kandale koti taranin | taise tej bambal
मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ ॥१॥ कंठी शोभ्ला कौस्तुभमणि । पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं । बाहुभूषणें दिव्याभरणीं । जडित कंकणेसुशोभित ॥२॥
miravoni dnyan pasariti dhong
मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग । निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥
milanichi phalen kaishin chakhoni vahatase devasi
मिलणीची फळें कैशीं चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥ भावें तिचीं अंगिकारी सर्वाहुनी कृपा करी ||२॥
milati gaulani daravatin baisati | dharun atan nishchiti gharamadhyen
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥
milati sakalan gaulani te bala | laksha laviti dolan krushnamukha
मिळती सकळां गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळां कृष्णमुखा ॥१॥ धन्य प्रेम तयांचे काय वानुं वाचें । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥
milati sakhya maya bahini | hatin gheuni tejaphani
मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥ जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥
milalya gipika yashoda javala | tatastha sakalan pahatati
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥
milavuni saungade sangati tayasi | chala gorasasi deton tumhan
मिळवूनि सौंगडे सांगती तयासी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥१॥ गेली असे एक गौळण जळाळा । सांगे तो गोपाळा तेथें जाऊं ॥२॥
milavoni panch sat gadi meli | dav khelati chenduphali
मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥
milalen gopal baisalen palin | madhyen vanamali virajala
मिळालें गोपाळ बैसलें पाळीं । मध्यें वनमाळी विराजला ॥१॥ या रे म्हणती खेळ मांडू । विटीदांडू लगोरीचा ॥२॥
milale bhakta apar | hoto jayajayakar bhimatirin
मिळाले भक्त अपार । होतो जयजयाकार भीमातीरीं ॥१॥ वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥
mile haridasanchi dati | rig na hoy shevati
मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥ तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥
miloni abala baisati parasadvari | yere yere krushna mhanoni bahati vrajanari
मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥
miloni gopal sakalin | yamunetatin khele chenduphalin
मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥