कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ
krushnala bhulavilen gopine ||dhru
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
krushnala bhulavilen gopine ||dhru
कृष्णाला भुलविलें गोपीने ॥धृ॥ यशोदे तुझा हा कान्हा राहीना । मी मारीन क्रोधाने ॥१॥
krushnalaje ti radhika rahe ghari | jivanalagin jiven jiv bhari
कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी । कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जातां सन्मुख देखे हरी ॥१॥
krushnavin duje nenati kaya vacha | jala pandavancha sahakari
कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥
krushnen vedhali virahini bole
कृष्णें वेधली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारागे माये ।
kel sati upakar | didhalen ghar davuni
केल सती उपकार । दिधलें घर दावुनी ॥१॥ नये ध्यानीं मनीं लक्षीं । तो प्रत्यक्षीं दाविला ॥२॥
kela angikar | utarila majha bhar
केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥ अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
kela angikar pandharichya deven | atan kay kariti kal mashak manaven
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥
kela upakar jagin tariyele sarva | nivrutti guru majha jiv udhdarile sarva
केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥
kela kaivad santanchya adharen | anubhaven kharen kalon alen
केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥
kela jihin namapath | tayan vaikunth mokalen
केला जिहीं नामपाठ । तयां वैकुंठ मोकळें ॥१॥ न साधे जें योगयागें । कथाप्रसंगे सुलभ तें ॥२॥
kela taisa angikar | majha bhar chalavin
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेंदावी ॥ध्रु.॥
kela namaskar matela uthoni | nighala tethuni lagavegen
केला नमस्कार मातेला उठोनी । निघाला तेथुनी लागवेगें ॥१॥ वनीं बैसोनियां धरोनी विश्वास । आळवावा ईश ऐसें चित्तीं ॥२॥
kela pan sandi | aisiyasi mhanati landi
केला पण सांडी । ऐसियासी म्हणती लंडी ॥१॥ आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
kela pudhen hari astamana disa | magen tyasarise that chale
केला पुढें हरी अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥ थाट चाले गाईं गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥२॥
kela pratipaksha apulya abhimanen | todili bandhanen bahutanchi
केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिली बंधनें बहुतांची ॥१॥ जिही उच्चारिलें अनुतापें नाम । त्यांचे जन्ममरण निवारिलें ॥२॥
kela majha angikar | thevile kar jenen katin
केला माझा अंगिकार । ठेविले कर जेणें कटीं ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । नामस्मरणें याचिया ॥२॥
kela maticha pashupati | pari matisi kay mahati | shivapuja shivasi pave | mati matimaji samave
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय महती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥ तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
kela ravanacha vadh | avagha todila sambandh
केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥१॥ लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥
keliya karma yet ase vanta | abhagi karanta matimand
केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥
keliyachen dan | kara apulen jatan
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥ माझी बुद्धी स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥