भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलियाचें दान । करा आपुलें जतन

keliyachen dan | kara apulen jatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥ माझी बुद्धी स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥ भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥ तुका म्हणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी॥३॥