संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें
sangatinen hoto pangaticha labh | ashobhin anubhav asijeten
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥
sangatinen hoto pangaticha labh | ashobhin anubhav asijeten
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥
sangit gayan de re ram
संगित गायन दे रे राम । आलाप गोडी दे रे राम धात माता दे रे राम ।
sagun ambula nirgun pain jhala
सगुण अंबुला निर्गुण पैं झाला । घराचार समस्त बुडविला ॥१॥
sagun charitren param pavitren sadar varnavi | sajjanavruden manobhave adhin vandavin
सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥
sagun ten brahma vitevari nit | konya pranin kashta houm nedi
सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥ देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥
sagun deh bapa nirgun majhen shir
सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥
sagun nirgun kalpanecha bhas | vastu avinash vyapakatven
सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥ स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥
sagun nirgun donhi vilakshan
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥
sagun nirgun nohe vruksha | pahatan nitrin na bhase sadrushya | dekhatan dekhat hoto adrushya
सगुण निर्गुण नोहे वृक्ष । पाहतां नित्रीं न भासे सादृश्य । देखतां देखत होतो अदृश्य ॥१॥ सांग रे कान्होबा हें कोंडे । तुझें तुजपाशीं केलें उघडें । आम्हां न कळे वाडेंकोडें ॥२॥
sagun nirgun bunthinche avaran | brahma sanatan pandhariye
सगुण निर्गुण बुंथींचे आवरण । ब्रह्मा सनातन पंढरीये ॥१॥ तो हा श्रीहरीं नंदाचा खिल्लरी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥
sagun nirgun murti ubhi ase vite | koti surya dante prabha tethen
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सुर्य दांटे प्रभा तेथें ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उद्धरती ॥२॥
sagun rupaden advait bunthi | gheuni pandharapuri ubha vite
सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥ डोळियांची धणी पहातां न पुरे । मनचि चांचरे पाहतां पाहतां ॥२॥
sagun sampanna pandharichya raya | amuchya svamiya keshiraja
सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥
sagun svarup tumachen hari | shobhelen te vitevari
सगुण स्वरुप तुमचें हरी । शोभेलें ते विटेवरी ॥१॥ तेणें लागली टकमक । डोळियां नावडे आणिक ॥२॥
sagun ha ghana gheuni baisalo
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो । तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।
sagun ha dev dharava nishchit
सगुण हा देव धरावा निश्चित । तरी नाशवंत विश्व बोले विश्व बोले एका भजावें निर्गुण ।
sagunachi shej nirgunachi baj
सगुणाची शेज निर्गुणाची बाज । सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥
saguni nirgun nirguni sagun
सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण । दोन्ही भिन्नपण नसे मुळीं ॥१॥
sagunichya ratin nirgun divata
सगुणीच्या रातीं निर्गुण दिवटा । सांगती चोहटा वागपंथे ॥१॥
sagun saman bhajati antarin | sarva bhutantarin ase ek
सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥ पाहा कोळियांची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिपुढें ॥२॥