मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं
mich brahma aisa abhiman dharin
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था ।
mich brahma aisa abhiman dharin
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था ।
mich majha dola mich shunyant nila
मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा । माझा मी वेगळा तयामध्यें ॥१॥
michi maj vyalon | pota apuliya alon
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
michi majha vismay kari | naval pari dekhoni
मीचि माझा विस्मय करी । नवल परी देखोनी ॥१॥ कैशी येणें पांडुरंगें । अंगीं अंगें लपविलीं ॥२॥
mitumpana vikalpa mavalala mulin
मीतूंपणा विकल्प मावळला मूळीं । दोहीं माजी बळी कवणा पाहो ।
minarup jhala pratham to hari | jyacha characharin vas hota
मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥ मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥
mipan majhen harapalen
मीपण माझें हरपलें । शेखी ठकचि विशेखीं पपडिलें बाईये ॥१॥
mihi santacharan vanditase mathan | vedadi samyata thodi tethen
मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥ पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥
mukiya sakhar chakhaya didhali | bolatan he boli bolavena
मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥ तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥
muken hotan tujhya padarichen jaten | murkha ten bhogiten mimipan
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥
mukta kasaya mhanaven | bandhan ten nahin thaven
मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥१॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
mukta to ashanka nahin jaya angin | baddha mohosangin lajja chinta
मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥
mukta pain akhand tyasi men phavalen
मुक्त पैं अखंड त्यासि में फावलें । मुक्तचि घडलें हरिच्या पाठ॥१॥
mukta hota pari balen jala baddha | gheuniyan chhand majhen majhen
मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥
mukta hotasi to kan
मुक्त होतासि तो कां । बद्ध जालासी आपल्या ।
mukta hotasi to bandh pavasi
मुक्त होतासि तो बंध पावसी । आपुल्या दोरी आपण बांधिलासी ॥१॥
muktajiv sada hoti pai namapathen
मुक्तजीव सदा होति पै नामपाठें । तेंचि रूप ईटे देखिलें आम्हीं ॥१॥
muktapan amhan nako devaraya | bheti maj payan pure bapa
मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥ चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥
muktapane kari namacha avheru
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू । तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
muktapane brid badhoniyan dvij
मुक्तपणे ब्रीद बाधोनियां द्विज । नेणती ते बीज केशव हरी ॥१॥