भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्त होतासि तो कां

mukta hotasi to kan

मुक्त होतासि तो कां । बद्ध जालासी आपल्या । बंधने आपण बांधलासी ॥१॥ सांडी बंधन सोय धरी गव्हारा । जाई मूळस्थाना आपुलिया ॥२॥ तेथींचा तेथें राही परीयेसी । चांगयाशीं बोले मुक्ताई॥३॥