पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन
paha ho kalichen mahiman | asatyasi rijhalen jan
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥
paha ho kalichen mahiman | asatyasi rijhalen jan
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन । पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥
paha ho deva kaise jan | bhinna bhinna sanchiten
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥
pahane parisane namarupi gele
पाहाणे परिसणे नामरूपी गेले । निराकारी ठेले एकतत्वेसी ॥१॥
pahanenchi pahasi kay pahanen
पाहाणेंचि पाहासी काय पाहणें तेथें नाहीं ।
pahatan govali | khay tyanchi ushtavali
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥
pahatan thayathav | jato antaroni dev
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥
pahatan deulachi path | tirthen ghadalin tinashen sath
पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥ स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥
pahatan pahanen drushyahi vegalen
पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें । तें कैसें आकळे म्हणतोसि ॥१॥
pahatan pahanen drushtihi vegalen
पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें । तें कैसें आकळे ब्रह्मतेसी ॥१॥
pahatan rup dolan bharen | antar nure vegalen | ichchhavashen khel mandi | avaghen sandi baheri
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
pahatan vatacha vistaru kaisa
पाहातां वटाचा विस्तारु कैसा । शाखा फ़ुटलिया कळिया तैसा ॥१॥
pahatan sapta patalen ekavisanvegalen
पाहातां सप्त पाताळें एकविसांवेगळें । तें निरंजन आगळें खुतलें डोळांगे माय ॥१॥
pahatan hen baraven jhalen | kalon alen yavari
पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी ॥१॥ मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥ध्रु.॥
pahati gaulani | tanv palathi dudhani
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥
pahaten pahun gelon pahane visaralon
पाहातें पाहूं गेलों पाहणे विसरलों । ब्रह्मानंदें धालों देवराया ॥१॥
pahatosi kay | atan pudhen karin pay
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
pahavaya maji nabha | dise shobha changali
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥
pahije te ata praman pratyaksha | aliyane saksha khare khote
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥ काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥ध्रु.॥
pahije ten samayin denen | neditan unen padon kothen
पाहिजे तें समयीं देणें । नेदितां उणें पडों कोठें ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । रमावर श्रीविठ्ठल ॥२॥
pahila nandacha nandan | tenen vedhiyalem man
पाहिला नंदाचा नंदन । तेणें वेधियलेम मन ॥२॥ मोरमुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥