भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ

pahatan deulachi path | tirthen ghadalin tinashen sath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥ स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥ सन्मुख पाहातां विठाई । त्यासी उपमा द्यावया नाहीं ॥३॥ ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णू ह्मणे नामा ॥४॥