भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें

pahatan pahanen drushyahi vegalen

पाहातां पाहाणें दृश्याही वेगळें । तें कैसें आकळे म्हणतोसि ॥१॥ आहे तें पाहीं नाहीं तें होई । ठायींच्या ठायीं तुंची होसी ॥२॥ स्वरुपीं समता ह्रदयस्था आप । तयाचें स्वरुप आदि मध्यें ॥३॥ बापरखुमादेविवरु सगुणी समाये । निर्गुण दिसताहे जनीं रया ॥४॥