“तुम्हासी जरी चाड हरिसी
“tumhasi jari chad harisi
“तुम्हासी जरी चाड हरिसी। तरी मत्सर करू नका नामदेवासी ॥
“tumhasi jari chad harisi
“तुम्हासी जरी चाड हरिसी। तरी मत्सर करू नका नामदेवासी ॥
tumhansi na kale sanga kay ek | kasaya sankalpa vagavun mi
तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवूं मी ॥१॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥
tumhansi sharan bahut magan ale | tayanche sahile aparadh
तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥ तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
tumhansi hen avaghen thaven | kiti dyaven smaran
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुर पणें टाळितसां ॥ध्रु.॥
tumhi amhi bhale atan | jalon chinta kashachi
तुम्ही आम्ही भले आतां । जालों चिंता काशाची ॥१॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥
tumhin udar krupal | magen kelen pratipal
तुम्हीं उदार कृपाळ । मागें केलें प्रतिपाळ ॥१॥ तैसे मज सांभाळावें । वदनीं वदवावें नाम तुमचें ॥२॥
tumhi udar sarvagunen | mi rankapanen rankahuni
तुम्ही उदार सर्वगुणें । मी रंकपणें रंकाहुनी ॥१॥ काया वाचा आणि मन । केलें समर्पण तव चरणीं ॥२॥
tumhi kara krupadan| yein dhaun payapen
तुम्ही करा कृपादान। येइन धाऊन पायापें ॥१॥ घेईन संतांची भेटी। सांगेन सूखाचिये गोष्टी ॥२॥
tumhin karal jen kay ek nohe
तुम्हीं कराल जें काय एक नोहे । ब्रह्मांड अवघे हें उभाराल ॥१॥
tumhin karuniyan seva | vadhavilen maj nanva
तुम्हीं करुनियां सेवा । वाढविलें मज नांवा ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । पांडुरंग तूं निर्धार ॥२॥
tumhi kase sovale sanga je maj kale
तुम्ही कसे सोवळे सांगा जे मज कळे । चंदनाचे टिके । व्यर्धे केले १ छ।
tumhi kantalalan tari | amhan na sodanen hari
तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥
tumhin kupalu krupalu | vishvajan pratipal
तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥
tumhi krupa keliyavari | patra hoin nirdhari
तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥ आतां नका धरूं दुजें । मीतूंपणाचें उतरा ओझें ॥२॥
tumhin krupanidhi sant
तुम्हीं कृपानिधी संत । मी पतीत अन्यायी ॥१॥
tumhin krupaluji deva | kelin seva avadi
तुम्हीं कृपाळुजी देवा । केलीं सेवा आवडी ॥१॥ करुनी सडा समार्जन । पाळिलें वचन प्रमाण ॥२॥
tumhin krupanvatan dev | majha heva chukavava
तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा ॥१॥ सांपडलो काळाहातीं । उगवा गुंती तेवढी ॥२॥
tumhi chinta ho manasin
तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीर निवासी रूप सांवळें सुंदर ।
tumhi jana antarinche | latiken sachen shrihari
तुम्ही जाणा अंतरींचे । लटिकें साचें श्रीहरी ॥१॥ आतां माझी कांहीं नका । मनीं शंका वागवूं ॥२॥
tumhin javen nijamandira | amhi jaton apulya ghara
तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥ विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥