भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी

tumhi kantalalan tari | amhan na sodanen hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही कांटाळलां तरी । आम्हां न सोडणें हरी ॥१॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥ केली जिवा साठी । आतां सुखें लागा पाठी ॥२॥ तुका म्हणे ठाव । न सोडणें हाचि भाव ॥३॥