भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ

tumhin kupalu krupalu | vishvajan pratipal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥ एका जनार्दनीं देवा । सर्व सारुनि पायीं ठेवा ॥३॥