डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं
dai ghaluniyan poren | tyanchin guren chukavilin
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥
dai ghaluniyan poren | tyanchin guren chukavilin
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥
doi bodun keli khodi | kaya vagavili bapudi
डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी ॥१॥ ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥२॥
doi bodoni keli khodi | kaya vitambili bapudi
डोई बोडोनी केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥१॥ ऐसें नोहे निर्मळपण । शुद्ध करी कां अंतःकरण ॥२॥
doi vadhavuni kesh | bhuten aniti angas
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
doicha padar ala khandyavari | bharalya bajarin jain mi
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥
doicha padar ala khandyavari bharalya bajari jain mi
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी ॥ १॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ।।२।।
dolat dolat takamak chale | gojirin paulen taku-niyan
डोलत डोलत टकमक चाले । गोजिरीं पाउलें टाकू-नियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजताती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥
dola na dise nyahari | drushti jali pathimori
डोळा न दिसे न्याहारी । दृष्टी जाली पाठीमोरी ॥१॥ अझुनी काइसा रे मोहो । मिथ्या विषयाचा संदेहो ॥२॥
dola phodoniyan kajal lyala | nam kapun shimaga khelala
डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥ वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥
dolan bharilen rup | chitta payampacha sankalpa
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
dola majha bap tribhuvana parata
डोळा माझा बाप त्रिभुवना परता । जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥
dolanchi paha dolan shunyachi shevat
डोळांची पाहा डोळां शून्याची शेवट । निळबिंदु नीट लखलखीत ॥१॥
doliyan pajhar kanth majha date | yeun dei bhete pandurange
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥
doliyacha denkhana pahatanch dithi | dolach nighala dekhanya poti
डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥ डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥
doliyachahi dola budhdi | majhi ughaduniyan krupanidhi | dekhani karuniyan trishudhda | nijatmapadin sthapili
डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥ तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥
doliyachi bhuk harapali | pahatan shriviththal mauli
डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥
doliyant dola kaliyant kala
डोळियांत डोळा काळियांत काळा । देखण्या निराळा निळारुप ॥१॥
doliyannen rup pahaven sachar | mukhanen uchchar ramanam
डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥
dolule sinale pahata vatuli | avastha datali hradayamajin
डोळुले सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥१॥ तूं माझी जननी सखिये सांगातिणी । विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥
dolyachi nishi konen kadhili
डोळ्याची निशी कोणें काढिली । की रविबिंबा हारीं कोणे आणिली ॥