काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य
kay vanun haricha mahima | agamanigaman atarkya
काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥ वेदशास्त्रें शिणोनि ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥
kay vanun haricha mahima | agamanigaman atarkya
काय वानुं हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥ वेदशास्त्रें शिणोनि ठेलीं । पुराणें निवांत राहिलीं ॥२॥
kay vigharuni kelen pani | ghadili avani kasayachi
काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥ महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥
kay vinavaven konen to nivad | kelen majhya kod vachanachen
काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥१॥ आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥
kay vrundavan makhiyelen gulen | kay jiren kalen upacharilen
काय वृंदावन माखियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥
kay sharirapen kam | krupa sadhavaya prem | uchitache dharma | bhaga ale te karun
काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥१॥ देईन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥
kay sarpa khato anna | kay dhyan bagachen
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥१॥ अंतरींची बुद्धि खोटी । भरलें पोटीं वाईट ॥ध्रु.॥
kay sangun tujhi karani narayana | vedaparayana ke – shiraja
काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के – शिराजा ॥१॥ पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परी पंढरिची सर एका नाहीं ॥२॥
kay sangu tuten bai
काय सांगू तूतें बाई । काय सांगू तूतें ॥ध्रु०॥
kay sangu yashodebai | amhi gharant baisalon pahin | krushna ala lavalahi | mhane maj bhuk lagali
काय सांगू यशोदेबाई । आम्ही घरांत बैसलों पाहीं । कृष्ण आला लवलाही । म्हणे मज भूक लागली ॥१॥ ऐसा लाघवी हा हरी । खोडी करी नानापरी । धारितां न धरवे निर्धारीं । जातों पळुनिया दुरी ॥२॥
kay sangon ata santanche upakar | maj nirantar jagaviti
काय सांगों आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावें त्यांचें व्हावें उतराईं । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥
kay sangon karmabhog | pataling shivachen
काय सांगों कर्मभोग । पातलिंग शिवाचें ॥१॥ याच सुखें ब्रह्मामुख । उभा नख छेदिला ॥२॥
kay sangon tujhya charanichya sukha | anubhav thauka nahin tuj
काय सांगों तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥
kay sango deva dnyanobachi khyati | ved mhaishamukhin vadavile
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥ कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
kay sangon sukhanand | jhala antarin to bodh
काय सांगों सुखानंद । झाला अंतरीं तो बोध ॥१॥ भजतां तुम्हांसी विठठला । मनीं प्रेमा ओसंडल ॥२॥
kay sahatosi phuka | majha budavila ruka
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥
kay sukh ahe vaugen bolatan | dhyatan pandharinatha kashta nahin
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरी । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
kay sukh ahe sansarin | mhanoni bharalasi havabhari | vache smare shrihari | dinanishin prapanchin
काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥
kay he karave | dhanavantadi aghave
काय हे करावे । धनवंतादि अघवे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥
kay he karave | dhanavantadi avaghe
काय हे करावे । धनवंतादि अवघे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें ।
kay hen du:kha kiti hya yatana | sodavi narayana yantoniyan
काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥ जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥