भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय हे करावे । धनवंतादि अघवे

kay he karave | dhanavantadi aghave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय हे करावे । धनवंतादि अघवे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥ तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥