षड्गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा
shadgunasampanna pandharichya raya | amuchya svamiya ke-shiraja
षड्गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
shadgunasampanna pandharichya raya | amuchya svamiya ke-shiraja
षड्गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥
shadchakra bhedoni jatan urdhvapanthen | dhvani anuhat umate tethen
षड्चक्र भेदोनी जातां उर्ध्वपंथें । ध्वनि अनुहात उमटे तेथें ॥१॥ तये ध्वनीमाजी मग्न होय मन । योगसिद्धि जाण कैसी घडे ॥२॥
sankalpacha malu netrin nidarala | tyalagin to dola kay dise
संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय दिसे ॥१॥ जेथें देखों तेथें तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥
sakal vaibhav nijakarma bhog | te tuj udveg davi kai
सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई ॥१॥ मीतूंपण असे तेथें मग कैचें । निर्माण ठायिंचें तोडीं वेल ॥२॥
sakal santajan dekhoni nayanin | taliya pitoni gata nam
सकळ संतजन देखोनि नयनीं । टाळिया पिटोनी गाता नाम ॥१॥ म्हणती धन्य भक्त निधडा वैष्णव । ब्रह्मादिकां माव न कळे याची ॥२॥
sakal samudav miloniyan ale | drvya deuni nelenj dhondobashin
सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं ॥१॥ धोंडोबाशीं सकळिके ग्रामस्थीं आणिले । पूर्ववत जाले दगडची ॥२॥
sakal sadhananche sar | ramakrushna ha uchchar
सकळ साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥ म्हणा गोविंद नरहरी । सकळ जीवां तोचि तारी ॥२॥
sakalanchi ichchha karitase purna | bhulala shrikrushna tyanchya bhava
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥ विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरें ॥२॥
sakalanchen tujhya haten ase sutra | yashodecha putra na hoshil
सकळांचें तुझ्या हातें असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥ नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळलें आम्हांसी तुझ्याकृपें ॥२॥
sakalikan tevhan deven ashvasilen | indren hen mandilen vighna yethen
सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥ महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
sakalikan nakaskar karuni yadavaravo | sange jivincha bhavo tayamprati
सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥ तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥
sakam nishkam vache jape nam | to majha param pranasakha
सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥ जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥
sakhya ghetalen padarin | atan na takaven duri
सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी ॥१॥ योरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
sakhya pandharichya natha | maj krupa karin atan
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
sakhya pandharichya raya | ghade dandavat payan
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पायां ॥१॥ ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
sang khota paranaricha | nash hoil ya dehacha
संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥१॥ रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म झाला ॥२॥
sagun ten brahma vitevari nit | konya pranin kashta houm nedi
सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥ देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥
sagun sampanna pandharichya raya | amuchya svamiya keshiraja
सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥
sagun saman bhajati antarin | sarva bhutantarin ase ek
सगुन समान भजती अंतरीं । सर्व भूतांतरीं असे एक ॥१॥ पाहा कोळियांची काय सांगों कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्तिपुढें ॥२॥
sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ॥१॥ माता ते वेगळी कुच तें आगळें । म्हणोनि गरळें पितो मद ॥३॥