भजनी मालिका
← भजनांकडे परत

संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा

sang khota paranaricha | nash hoil ya dehacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥१॥ रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म झाला ॥२॥ गुरुपत्नीशीम रतला । क्षयरोय त्या चंद्राला ॥३॥ इंद्रा अंगीं सहस्र भगें । नामा म्हणे विषयासंगें ॥४॥