घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा
ghar sodoni javen paradesha | majasaven dev sarisa
घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥ कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
ghar sodoni javen paradesha | majasaven dev sarisa
घर सोडोनि जावें परदेशा । मजसवें देव सरिसा ॥१॥ कडे कपाटे सीवरी । जिकडे पाहे तिकडे हरी ॥२॥
gharacha vruttant pahuni nayanin | nama techi kshanin raulin gela
घरचा वृत्तांत पाहुनी नयनीं । नामा तेचि क्षणीं राउळीं गेला ॥१॥ पायांवर भाळ ठेवुनी तत्वतां । म्हणे पंढरीनाथ सांभाळिलें ॥२॥
gharin dhanadhanya purun | sada mage jo koranna
घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ द्रव्य असोनी नाहीं म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥
gharoghari krushna dharila bobhata | gheuni yeti dhita rajadvari
घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा । घेऊनि येती धीटा राजद्वारी ॥१॥ पाहती तो उभा यशोदे जवळी । वाउगी ती कळी दिसताती ॥२
gharogharin chori karito hrushikesh | garhane sangiti yeuni yashodesi
घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥
gharimukhincha pind anjanichya karin | padatan nirdharin bhakshiyala
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥ नवमास होतां जाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
ghalitan santapayin mithi | purvaj vaikunthi uddharati
घालितां संतापायीं मिठी । पुर्वज वैकुंठी उद्धरती ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । वानुं न शके शिवब्रह्मा ॥२॥
ghali devavari bhar | anik na kari vichar | yogakshem nirdhar | chalavil tujha
घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥ वाचे गाय नामावळी । वासुदेवीं वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥
ghaluni asan potin bhav nahin | vayan keli pahi vitambana
घालुनी आसन पोटीं भाव नाहीं । वायां केली पाही विटंबना ॥१॥ देव सर्वांभुतीं तयासी न कळे । वाउगें गवाळें पसरिलें ॥२॥
ghaluni maya mhane nandaraya | bhaje yadav raya kayavacha
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥
ghaluniyan kakhe dhan | sada mage jo koranna
घालूनियां काखे धन । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ धन्य वायां जिणें पाही । श्वान सुकर सम तेही ॥२॥
ghaluniyan फ़ansa vodhi apanakade | na yetan sankaden ghali bahu
घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥ भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥
ghaluniyan mithi karit sफ़undan | na sodi charan vithobache
घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥ कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥
gheuni kapad nighe bajarasin | athavi devasi velovelan
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥ व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥
gheuni godhanen jati yamune tatin | nanapari khel khelatati jagajethi
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥
gheuni maunapanacha vesh | ubha savakash vitevari
घेऊनि मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥ न बोलेचि कोना न बैसेचि खालीं । पुरानें वेडावलीं अष्टादाश ॥२॥
gheuni lavalahi gruhasi ti ali | mani santoshali anandabharit
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥ पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥
gheuniyan parivara | ala ase pandharapura
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥ भक्तां पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥
gheuniyan hatin kathi | pora khelasi surakandi re
घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥ खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
ghya re ramanamachi kavad bhai | shiv harahar vada bhai
घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥ अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥