मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा
machchhindranen mantra gorakshasidila | goraksha volala gahiniraja
मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥ गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
machchhindranen mantra gorakshasidila | goraksha volala gahiniraja
मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥ गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥
maj karun dili nahin seva | davilen deva dehinche
मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे ॥१॥ जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥
maj koni na dekhaven | maj koni nolakhaven
मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥ मान देखोनियां दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥
maj je anusarale kay vacha manen | tyachen chalavanen sarva maj
मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥ ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥
maj tayanchi avad | puravanen lage tyachen kod | garbhavas sankad | tayalagi uddhava
मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥ घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥
maj ton adhikar nahin | sharan alon tujhen payin
मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं ॥१॥ तुम्हीं पशु गजातें उद्धरिलें । गणिके तारिलें कुंटनीसी ॥२॥
maj to anik nahin chad | yevadhi jod payanchi
मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची ॥१॥ वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥
maj bhakta avadata phar | aisa majha nirdhar
मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥ भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥
majasi jenen vikilen sharir | janen mi nirdharen ankit tyacha
मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥
majur raulachen vrutta netan | to turangin chadhe manoratha
मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥ सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥
mati majhi lago sopanacharanin | ratrandivas chintani jap sada
मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥ आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥
mati lago santasanranin | tethen unmani sadhati
मती लागो संतसंरणीं । तेथें उन्मनी साधती ॥१॥ तुच्छ वाटे स्वर्ग लोक । जैसा रंक इंद्रासी ॥२॥
mantratantrachi katha kon | gaitri mantra vikiti brahman
मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥
mantramajin mantra viththal triaksharin | japatan nirdharin sukh hoy
मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥ म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥
matsar dnyaniyaten na sodi | ma itar kayasin bapudin
मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥ शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधें ॥२॥
mathuresi goras vikun jatan nitambini | tayamajin dekhili radhika gaulani | javali jauniyan dharili tichi veni
मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥ सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥
mandodari potin | sitesi vhavi bheti tayesi karun goshti | svanubhaven
मंदोदरी पोटीं । सीतेसी व्हावी भेटी तयेसी करुं गोष्टी । स्वानुभवें ॥१॥ तंव दशानना मनीं । वश्य व्हावी शयनीं । धाडिली अशोकवनीं । मंदोदरी ॥२॥
madhachiya bota guntale ligadin | taishi paravadi sansarachi
मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची ॥१॥ वाउगाची सोस रचिलिया कंद । झाडुनि नेतां वेध मक्षिकेसी ॥२॥
madhuparkadik navade pujan | avade kirtan bhavikanchen
मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें ॥१॥ शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना ॥२॥
man eke thayin | rahe aisen karin kanhin
मन एके ठायीं । राहे ऐसें करीं कांहीं ॥१॥ सर्व साधनांचें सार । मनीं करावा विचार ॥२॥