शोकार्णवीं पडलें मन । तुमचें न देखोन स्वागत
shokarnavin padalen man | tumachen na dekhon svagat
शोकार्णवीं पडलें मन । तुमचें न देखोन स्वागत ॥१॥ उदासीन धरिलें देवा । तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥
shokarnavin padalen man | tumachen na dekhon svagat
शोकार्णवीं पडलें मन । तुमचें न देखोन स्वागत ॥१॥ उदासीन धरिलें देवा । तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥
shoken shok vadhe | himatiche dhir gadhe
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥
shodhitan chi naye | mhanoni volagaton paye
शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥
shodhisil mulen | tyachen karisi vatolen
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥
shodhuniyan ale sant | hitahat jagachen
शोधुनियां आले संत । हिताहत जगाचें ॥१॥ तेचि वचनें अनुवादती । सकळां नीतिप्रमाणें ॥२॥
shodhuni anvay vansh vanshavali | paraspara kulin uchcharan
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
shodhuni anvaye vanshavanshavali | parampara kulin uchcharan
शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥
shodhoniyan chari ved | sar kadhoniyan bhed
शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद ॥१॥ मना जाण जाण जाण । विठोबाची प्रेमखुण ॥२॥
shobhati doni katin kar | rup sanvalen sundar | kesharachi uti nagar | galan mal vaijayanti
शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥
shobhe thakarachen than
शोभे ठकाराचें ठाण । एकवचनी एकबाण बाप विसांवा भक्तांचा ।
shoshili putana | vishen bharuni ali stanan
शोषिली पूतना । विषें भरुनी आली स्तनां ॥१॥ तो हा पुंडलिका व्दारीं । उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥
shmashan te bhumi pretarup jan | sevabhaktihin gramavasi
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
shyanachiya ghara vasana pain neti
श्यानाचिया घरा वासना पैं नेती । मनें मन गुंती तये रुपीं ॥
shyam chaturbhuj pitambaradhari | shankh chakra mirave karin
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥ आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥
shyamasundar murti vitevari sajiri | paulen gojirin kovalin tin
श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं कोवळीं तीं ॥१॥ ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥
shyamachi shyamashej vari
श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥
shyamachi shyam sejavari kari paravastusi bheti
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्गुरुरे ॥ १ ॥
shramaparihara | mul jhalen datara
श्रमपरिहारा । मूळ झालें दातारा ॥१॥ देह निवुदूनि पायीं । झालों निष्काम उतराई ॥ध्रु.॥
shramoni vaugya bolati chavati | pari hatavati naye kona
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥ ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥
shravan kathechen sadar | kariti nar sabhagya te
श्रवण कथेचें सादर । करिती नर सभाग्य ते ॥१॥ सुख पावोनियां विश्रांती । मोक्षपदां जाती सुखरुप ॥२॥