भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे

shoken shok vadhe | himatiche dhir gadhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥ तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥