भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें

shodhisil mulen | tyachen karisi vatolen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु झाले तट ॥ध्रु.॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥ तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥