माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण
majhiye manin vishranti vate | dekhatan gomate vite charan
माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥
majhiye manin vishranti vate | dekhatan gomate vite charan
माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥
majhiye manincha jana ha nirdhar | jivasi udar jhalon atan
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार झालों आतां ॥१॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥
majhiye manincha janoniyan bhav | to kari upav gururavo
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो ॥१॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥
majhiye manicha phitala beho | dekhatachi naho rukminicha
माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥ कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥
majhiye vachesi nahin dhir | prasavate bhar aksharanche
माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥ तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
majhiye hradayin bunthi te dolyan
माझिये ह्रदयीं बुंथी ते डोळ्यां सगुणप्रीति वाचे नाम संपत्ति
majhi atan lok sukhen ninda karu | mhanati vicharu sandiyela
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥ध्रु.॥
majhi atan satta ahe | tumhan payan he varati
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥
majhi andhalyachi kathi | adakali kavane betin
माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥ आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रषिकेशी ॥२॥
majhi andhalyachi kathi adakali kavane betin
माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटीं ॥१॥ आतां सांगू मी कवणासी । धांवें पावें हषीकेशी ॥२॥
majhi aikavi vinanti | dnyanadev shreshthamurti
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥
majhi kaya geli kharen
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ऐका स्वहित उत्तरें ।
majhi kon gati sang pandharinatha | tarisi anath kin budavisi
माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥ मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥
majhi janardan mauli | premapanha panhavali
माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळीं ॥२॥
majhi datta mauli | premapanha panhavali
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥
majhi path kara kavi | ut lavi darodar
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
majhi puja henchi archan | tumachen namasankirtan | nenen karun vedadhyayan | nenen asan yogachen
माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥
majhi prakruti nishkruti jalin
माझी प्रकृति निष्कृति जालीं । ब्रह्मीं सामावली बाईये वो ॥१॥
majhi budhdi jhali vedi | didhali budi harinamin
माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं ॥१॥ नुमजे येथें विगुंतली । न करी बोली आणिक ॥२॥
majhi bhakti bholi | ekavidh bhavabali
माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥१॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥