किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें
kiti kakulati yaven | kiti velan phajit vhaven
किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥ न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥
kiti kakulati yaven | kiti velan phajit vhaven
किती काकुलती यावें । किती वेळां फजीत व्हावें ॥१॥ न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥
kiti kiti janma kiti kiti phere | kiti kiti aghoren bhogitati
किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥ न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥
kiti chaughacharen | yethen govilin vevharen
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥ असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥
kiti tari chinta karun | dhir dharun kothavari
किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी ॥१॥ आला दिवस बुडोनी जातो । अतिशयचि राहतो केला तो ॥२॥
kiti tujapashin deun parihar | janasi antar panduranga
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥१॥ आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥
kiti deva tula yaven kakulati | kay ya sanchitin lihilen ase
किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥ केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥
kiti dhanvadhanvi karavi koradi | na kalen kanhin jodi hani labh
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥ जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
kiti bolun kiti sangun | nayakati tyancha na sare pangu
किती बोलूं किती सांगूं । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥ जातां न राहाती आडवाटे । मोडती काटें कर्मधर्म ॥२॥
kiti ya kalacha sosava valasa | lagala sarisa pathopathin
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठीं ॥१॥ लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥
kiti randavade | ghaluni vhal re bapude | sansarache bhide | kasavis jhaleti
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥
kiti vivanchana karitasen jivin | man dhanvadavi dahi disha
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥
kiti velan janma kiti velan mrutyu | hachi na kale antu bhagyahina
किती वेळां जन्म किती वेळां मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥ जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥
kiti velan janma yaven | nitya vhaven phajit
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥ म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥
kiti veli khadala daga | ajhun kan jagasi na
किती वेळी खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
kiti sangun tunten| buddhi shikavanen hain maten
किती सांगूं तूंतें। बुद्धि शिकवणें हैं मातें ॥१ ॥ सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीनां ॥२॥
kiti sangon tari naikati batakiche | pudhe sindaliche radatil
किती सांगों तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥ नका नका करूं रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥ध्रु.॥
kiti sositi karantin | nenon sansarachi ati | sarvakal potin | chintechi halahal
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥ध्रु.॥
kirtanacha ghosh gajar | aikatan apar udhdarale
किर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उध्दरले ॥१॥ ऐसे किती सांगावे ते । कीतनें सरते वैकुंठी ॥२॥
kitakiten bhayen svayen bhrungi dhyatan | taisa tun ananta kari atan
कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥
kirtan aikavaya bhulale shravan | shrimukh lochan dekhavaya
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥१॥ उदित हें भाग्य होईल कोणे काळीं । चित्त तळमळी म्हणऊनि ॥ध्रु.॥