अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो
ativadi navhe shuddha ya bijacha | olakha jaticha antyaj to
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
ativadi navhe shuddha ya bijacha | olakha jaticha antyaj to
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
antincha labhu adhinch sadhije | deh asata kije haribhakti
अंतींचा लाभु आधींच साधिजे । देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥ आदि मध्य अंतु तोचि हा व्यापकु । विश्वप्रतिपा-ळकु नारायण ॥२॥
athava vinanti parisa deva | maj ya nirava santajana
अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना ॥१॥ राहेन त्यांचिया सहवासेसी । सेवा मिरासी करुनिया ॥२॥
adrushti asel jen jen vele | ten ten milel ten ten kalen
अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥ ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥
advay chidvay jhalen chi karan | dharilen narayanen bhaktisukh
अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥ अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥
advait ambula paranila dekha | dusara vichar sandila aika
अद्वैत अंबुला परणिला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥ सांडिला पै घराचारु । दुसरा विचारु नाहीं केला ॥२॥
advait amarakandu ha ghadala
अद्वैत अमरकंदु हा घडला । ब्रह्मांडी संचला ब्रह्मासाचें ॥१॥
advait pethehuni ghongaden anilen
अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें । अमोलिक घेतलें पंढरिये ॥१॥
advait yenen advaitapanen sandilen
अद्वैत येणें अद्वैतपणें सांडिलें । थितें होतें माझें लया पैं गेलें ॥१॥
advait sukh kaiseni atude | janvavari nasande mitun-pan
अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥ शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥
advaitachi jhadapani brahmin nimali
अद्वैताची झडपणी ब्रह्मीं निमाली । तन्मय तत्त्वतां ब्रह्मचि मुरालीं ॥१॥
advaitin ton nahi | majhe samadhan henchi anushthan nam tujhe
अद्वैतीं तों नाही । माझे समाधान हेंची अनुष्ठान नाम तुझे ॥१॥ करुनी उचित देई हेची दान । आवडे कीर्तन नाम तुझे ॥ध्रु.॥
andh pangu drudh jalon mayapadalabhranti
अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती । कर चरण विव्हळ गेले तंव भेटलें निवृत्ती ।
andhakarin prakash davi | dip ravipudhen mithya
अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥
adhamachi yari | rang patangache pari
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥
adhamachen chitta ahankarin man | upadesh shin taya kela
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
adharinchen amrut sevisi ekalare | kay punya kelen re nenon pavaya
अधरींचें अमृत सेविसी एकलारे । काय पुण्य केलें रे नेणों पावया ॥१॥ तुळशीच्या माळा शोभति गोपाळा । तयाहूनि आगळा पावया तूं ॥२॥
adharmen adrushtanchen chinha | viparit vachan ten aika
अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥ भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥
andhalyachi kathi | hironiyan kada loti
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥ हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥
andhariye ratin ugave ha gabhasti
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति । मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥