भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैत येणें अद्वैतपणें सांडिलें

advait yenen advaitapanen sandilen

अद्वैत येणें अद्वैतपणें सांडिलें । थितें होतें माझें लया पैं गेलें ॥१॥ नाहीं तेंचि पाहावया वायांविण गेले । तव पाहाणेंचि जाळे बाईये वो ॥२॥ बापरखुमादेविवरु जुनाट जुनघडा । तोहि म्यां सांडिला अरुपसंगें ॥३॥