उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची
ubharila dhvaj tihin lokanvari | aishi charachari kirti jyachi
उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥
ubharila dhvaj tihin lokanvari | aishi charachari kirti jyachi
उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥
ubharila hat | jagin janavili mat
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचकासी होय धनी ॥ध्रु.॥
ubharuni baho dhvaj | sangati paij gheuni
उभारुनी बाहो ध्वज । सांगती पैज घेउनी ॥१॥ विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा । कळिकाळ आंकण मग तुम्हां ॥२॥
ubharuni bahma sakalan ashvasan | ya re athara varna pandharisi
उभारुनी बाह्मा सकळां आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥ दरुशनें एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करुं नका ॥२॥
ubharuni brahma pahatase vat | pitambar nit sanvaruni
उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥ आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥
ubhe chandrabhage tirin | kat dharoniya karin | paule gojirin | viteviri shobhalin
उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं ॥१॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
ubhen vrundavan jayachiye dvarin | hoy to shrihari prasanna tya
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥ तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
ubhya bajarant katha | he ton navade pandharinatha
उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा॥१॥ अवघें पोटासाटीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥
umatati vani | vate namachiya dhvani
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥ बरें सेवन उपकारा । द्यावें घ्यावे या उत्तरा ॥ध्रु.॥
umatalin khadakavari | paden gojirin vishnuchin
उमटलीं खडकावरी । पदें गोजिरीं विष्णूचीं ॥१॥ देखोनियां ते सात्विक जन । करिती पिंडदान तये पदीं ॥२॥
umatalin vishnupaden | gayavarjanin je prasidhden
उमटलीं विष्णूपदें । गयावर्जनीं जे प्रसिध्दें ॥१॥ नारद क्षेत्रीं पंढरपुरीं । अदभुत पदांची त्या थोरी ॥२॥
umatalen vari | hoten taisen ten antarin
उमटलें वरी । होतें तैसें तें अंतरीं ॥१॥ आतां नवजाय झांकिलें । बुध्दि वाचे वोसंडले ॥२॥
umate te thayin | tujhe niropave payi
उमटे ते ठायीं । तुझे निरोपावे पायी ॥१॥ आह्मीं करावे चिंतन । तुझे नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
uralen ten bhaktisukh | dolan mukh pahaven | antarinchen kan hon nenan | narayana majhiye
उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥
ura lavi ur alangitan kanta | santasi bhetatan ang chori
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥ अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥
urnachiya galan bandhali dori
उर्णाचिया गळां बांधली दोरी। पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥
ulat palat kasaya khatapati | nako tun kapati righun vayan
उलट पालट कासया खटपटी । नको तूं कपाटी रिघूं वायां ॥१॥ आसन मातृका साधन समाधी । वाउगी उपाधि तेणें होय ॥२॥
ulat bhavana palat manachi | kayavacha dehachi sthiti ek
उलट भावना पालट मनाची । कायावाचा देहाची स्थिती एक ॥१॥ होणार तें होय देहाचें पतन । तेथें कोणा कमीपण येतें जातें ॥२॥
ullanghili laj | tene sadhiyele kaj
उल्लंघिली लाज । तेणे साधियेले काज ॥१॥ सुखे नाचो पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु ॥
ushir kan kela | krupaluva viththala
उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥१॥ मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निंश्चिती ॥ध्रु.॥