आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें
amhi bhandon tujasaven | varmi dharun jalen thaven
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥ होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥ध्रु.॥
amhi bhandon tujasaven | varmi dharun jalen thaven
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥ होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥ध्रु.॥
amhin bhav janon deva | na kalati tujhiya mava | ganikecha pudhava | patana nyava dasharath
आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥ तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगतां ठावे । तुम्हां विण न पडे॥ध्रु.॥
amhi bhaviken he kay janon khodi | aikoni praudhi vinavilen
आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥ नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोस ॥ध्रु.॥
amhin magaton phukanche | tumhan detan kay venche
आम्हीं मागतों फुकांचे । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥ संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ॥२॥
amhi magon aisen nahin tujapashin | jarin tun bhitosi panduranga
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥
amhin mukta mhanoni vicharati mahin | mukta hi padavi nahin angi
आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी ॥१॥ सैर धांवे मन नाहीं पैं अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वायां जाय ॥२॥
amhi melon tevhan deh dila deva | atan karun seva konachi mi
आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥
amhi moksha lakshmivant
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ श्रीपतीचे परिजन ।
amhi mhanon koni nahin tuj ad | disatosi bhyad panduranga
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥
amhi yasi navas kela | shekhin kama barach ala
आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥ आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥
amhin yog sadhiyela | bhang bhuraka to anala
आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आणला ॥१॥ योग कळे तयां मूढा । साधन काय तें दगडा ॥२॥
amhi lenkuren lalevaden | tumachin taisin tyahi pudhen | krida karuni vade koden | yeun bhetoniyan vorasen
आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥ नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥
amhi varik varik| karun hajamat barik
आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक ॥ ५॥ विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालऊं ।॥२॥
amhi vithobache dut | yam anun sharanagat
आम्ही विठोबाचे दूत । यम आणूं शरणागत ॥१॥ मुखें नाम हातें टाळी । महापापा करुं होळी ॥२॥
amhi viththalache das jhalon atan | na chalechi satta anikanchi
आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥१॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥
amhi vishnuche das | na manun anik devas
आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास ॥१॥ स्तुति आणिकांची करिता । ब्रह्महत्या पडे माथा ॥२॥
amhi vir jhunjhar | karun jamadadhe mar | thapatile bhar | mod jala doshancha
आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥ जाला हाहाकार । आले हांकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥
amhi vaikunthavasi | alon ya chi karanasi | bolile je rushi | sach bhaven vartaya
आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥
amhi shaktihinen | kaisen karal ten nenen | ligadachya gunen | kholambala rahilon
आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥ माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥
amhi sharanagat pari sarvasven udar | bhaktiche sagar satvashil
आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥