जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती
janavalen indra charitra sakal | vankulya gopal davitati
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥ तातडिने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥
janavalen indra charitra sakal | vankulya gopal davitati
जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥ तातडिने मेघां आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥२॥
janasi ten karin krupaluva hari | laj sarvampari ahe tuj
जाणसी तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज ॥१॥ आरूष साबडें मी कांहीं नेणें वेडें । जन्मोनि सांदडें केलें तुज ॥२॥
jana palun kala | krupaluva ji dayala
जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥ कां हो आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वेळें ॥२॥
jana yacha tumhi bhav | dehin dev pragate
जाणा याचा तुम्ही भाव । देहीं देव प्रगटे ॥१॥ एकविध भक्ति करा । तेणें घरां धांवतों ॥२॥
janar janar deh ha janar | kay upachar karisi vayan
जाणार जाणार देह हा जाणार । काय उपचार करिसी वायां ॥१॥ मृत्तिकेचें घर बांधितां खचलें । तैसें परि जाहलें न कळे तुज ॥२॥
janava to dnyani purna samadhani
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना ।
janava to nar devachi sachar
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।
janava to sadhu jaya purna bodhu
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु । भूतांचा विरोधु जेथ नाहीं कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो ।
janava to sadhu jaya purna bodhu
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू । भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।
janaven te kay nenaven te kay | dhyave tujhe pay hen chi sar
जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥१॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥
janaven ten sar | nahin tari daga phar
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥१॥ डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
janiv nenivanchya vata | khatapata pandun naka
जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥ संतां शरण जा रे आधीं । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥
janivechen dnyan | tarkavadachen jalpan
जाणिवेचें ज्ञान । तर्कवादाचें जल्पन ॥१॥ काय करुं तो गोमटा । भरला अहंकाराचा फाटा ॥२॥
janivechya bharen chempala ur | sada burabur sare chi na
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥
janivechya magen hot kunthakunthi | he ton pravrutti nivrutti marga donhi
जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥
janiv neniv bhagavanti nahin
जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
janiv pheda janiv pheda | janivenen veda laviyelen
जाणीव फेडा जाणीव फेडा । जाणिवेनें वेडा लावियेलें ॥१॥ नेणपणें मज होता जो भाव । जाणीवेनें कैसें मज नागविलें ॥२॥
janiv shahaniv bahiyelen vojhen | tenen charan tujhe antarale
जाणीव शाहणीव बाहियेलें वोझें । तेणें चरण तुझे अंतरले ॥१॥ मज नेणतेंचि करी मज हरी । या लौकिकाबाहेरी काढी मज ॥२॥
janivachi majhi giluni thela | neniveten pyala nipatuniyan
जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥ निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥
janivecha jhala phund | bhagya mand nene to
जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो ॥१॥ सांगतांहि न मानी हीत । करी आघात आपुल ॥२॥