भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊं ऐसें जाऊं। जनासंगें हेंचि दाऊं

yeun aisen jaun| janasangen henchi daun

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येऊं ऐसें जाऊं। जनासंगें हेंचि दाऊं॥ १॥ आपण करूं हरिकीर्तन। जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥ नाम संशयछेदन। भवपाशाचे मोचन ॥३॥ जनी म्हणे हो देवासी होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥