भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी ब्रह्म दिसे। साधु संतांचा रहिवास

vitevari brahma dise| sadhu santancha rahivas

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विटेवरी ब्रह्म दिसे। साधु संतांचा रहिवास ।।१।। देव भावाचा अंकित जाणे दासाचें तें चित्त||२|| भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥