भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांती है बोलिले सिद्धांत हे नेमियेले

vedanti hai bolile siddhant he nemiyele

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वेदांती है बोलिले सिद्धांत हे नेमियेले ॥१॥ लागा लागा भक्तिवाटा धरा हेंचि नेमनिष्ठा ||२|| देववाकर्मसांडींनकरीअधर्म||३|| तोचि एक होय ज्ञानी देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥