भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला

vat pahaten mi dolan | kan ga na yesi viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला॥१॥ तूं वो माझी निज जननी। मज कां टाकियलें बनीं ॥२॥ धीर किती धरूं आतां। कब घालीं पंढरिनाथा ॥३॥ मला आवड भेटीची धनी घेईन पायांची ॥४॥ सर्व जिवांचे स्वामिणी म्हणे जनी मायबहिणी ॥५॥