भजनी मालिका
← भजनांकडे परत

वामसव्य दोहींकडे देखूं कृष्णायें रूपदें

vamasavya dohinkade dekhun krushnayen rupaden

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वामसव्य दोहींकडे देखूं कृष्णायें रूपदें।।१।। आतां खाले पाहूं जरी चहुंकडे दिसे हरी ।।२। चराचरी जे जे दिसे में से अविद्याची नासे।।३।। माझे नाठवें मीपण तेथें कैंचें दुजेपण ।।4। सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥ ५ ॥