भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे म्हणतां सोपान । प्राप्त वैकुंठचि जाण

vache mhanatan sopan | prapta vaikunthachi jan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वाचे म्हणतां सोपान । प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥ सोपानदेव करितां जप ॥२॥ सोपानदेव धरितां ध्यानें । पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥ दासी जनी तल्लिन झाली । सोपान चरणीं विनटली ॥४॥