भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मरतांचि पावली तरी भक्तांसी लासी

smaratanchi pavali tari bhaktansi lasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
स्मरतांचि पावली तरी भक्तांसी लासी॥१॥ ऐसें कांहीं न पडे देवा वांयां कोण करी सेवा ॥२॥ न पुरतां आस मग कोण पुसे देवास ॥३॥ को चक्रपाणी तुज आधी लाही जनी ॥४॥