भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची

sanvali te murti hrudayin bimbali | deho buddhi palatali majhi sachi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।। आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठलचरणीं जोनी टेली।।३।। नामयाचे जनरी विश्रांति झाली हृदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥२४॥