भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक

santancha to sang navhe bhalatesa palatavi dasha tatkalik

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥ चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥ हैं कां ऐसे व्हावे संगती स्वभावें आणिके न पालटायें देहालागीं ||३|| तैसा निःसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ||४||